महाराष्ट्र शासनAMRUT
English
ठळक घडामोडी
अतिथी व्याख्यान: नागरी सेवा परीक्षेचा दृष्टिकोन – 7 ऑक्टो 2026 करिअर मार्गदर्शन सत्र – 10 ऑक्टो 2026 विशेष व्याख्यान: अंतर्गत सुरक्षा – 13 ऑक्टो 2026 अतिथी व्याख्यान: नागरी सेवा परीक्षेचा दृष्टिकोन – नोंदणी सुरू (नमुना) ऑफलाइन क्रॅश कोर्स – बॅच A नोंदणी सुरू (नमुना) अभ्यास पोर्टल वापरण्यासाठी उमेदवारांनी महाअमृत पोर्टलवर नोंदणी व पडताळणी करणे आवश्यक आहे.

विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अंतर्गत राबविला जातो.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी माहिती, नोंदणी, प्रशिक्षण वेळापत्रक, अभ्यास साहित्य, ऑनलाइन चाचण्या, व्याख्याने, मार्गदर्शन, समुपदेशन व ऑफलाइन प्रशिक्षण उपलब्ध आहे. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. व्याख्याने विनामूल्य आहेत.

उद्दिष्टे

  • स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासक्रम व परीक्षा वेळापत्रक एकाच ठिकाणी उपलब्ध करणे
  • ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण, व्याख्याने व मार्गदर्शन उपलब्ध करणे
  • प्रश्नसंच, व्हिडिओ, यूट्यूब संसाधने व अभ्यास साहित्य उपलब्ध करणे
  • व्याख्यानानंतर ऑनलाइन MCQ चाचण्या घेणे
  • स्वयंसेवी संस्था / संघटनांचे सहकार्य मिळविणे

उमेदवार प्रवर्ग

प्रवर्गपडताळणीतपशील
लक्षित गटEWS पडताळणीHOLD पात्रता, कागदपत्रे व प्रक्रिया निश्चित करणे बाकी
Non-लक्षित गटजात पडताळणीHOLD पात्रता, कागदपत्रे व प्रक्रिया निश्चित करणे बाकी