कार्यक्रमाविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अंतर्गत राबविला जातो.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी माहिती, नोंदणी, प्रशिक्षण वेळापत्रक, अभ्यास साहित्य, ऑनलाइन चाचण्या, व्याख्याने, मार्गदर्शन, समुपदेशन व ऑफलाइन प्रशिक्षण उपलब्ध आहे. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. व्याख्याने विनामूल्य आहेत.
उद्दिष्टे
- स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासक्रम व परीक्षा वेळापत्रक एकाच ठिकाणी उपलब्ध करणे
- ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण, व्याख्याने व मार्गदर्शन उपलब्ध करणे
- प्रश्नसंच, व्हिडिओ, यूट्यूब संसाधने व अभ्यास साहित्य उपलब्ध करणे
- व्याख्यानानंतर ऑनलाइन MCQ चाचण्या घेणे
- स्वयंसेवी संस्था / संघटनांचे सहकार्य मिळविणे
उमेदवार प्रवर्ग
| प्रवर्ग | पडताळणी | तपशील |
|---|---|---|
| लक्षित गट | EWS पडताळणी | HOLD पात्रता, कागदपत्रे व प्रक्रिया निश्चित करणे बाकी |
| Non-लक्षित गट | जात पडताळणी | HOLD पात्रता, कागदपत्रे व प्रक्रिया निश्चित करणे बाकी |